TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव ; एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाची लागण

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथे उपनगरात एक कर्मचारी बाहेरगावी गेल्यानंतर कोरोनाबाधित झाला होता. त्यांच्याच सहवासात आल्यामुळे त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

सदर कर्मचारी हा चाळीसगाव (पातोंडा) कार्यक्रमासाठी गेला असता, तिथल्या नातेवाईकांशी संपर्कात आला. घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बुधवारी त्यांच्याच कुटुंबातील इतर व्यक्तींची तपासणी केली असता, चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यामुळे जवळजवळ पूर्ण कुटुंब कोरोनाच्या गर्तेत सापडले, असून त्या परिसरात व त्यासोबत कासोदे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही अद्याप लोकांमध्ये जाणीव होत नसून, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, इत्यादीबाबत आजही दुर्लक्ष होत आहे. संबंधित उपनगरात ग्रामपंचायतीकडून तात्काळ फवारणीचे काम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे.

READ ALSO

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध – माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

June 17, 2025
एरंडोल

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध – माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

May 27, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शाळेतच शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !

March 12, 2025
एरंडोल

धरणगाव- एरंडोल हादरलं! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खून केल्याचे लिहिले !

February 27, 2025
एरंडोल

शिर्डीहून मुक्ताईनगर परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात

February 24, 2025
Next Post

देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण : पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

September 30, 2020

दहावीचे गेट टू गेदर करून निघाले अन् जे घडलं ते भयंकर !

January 16, 2025

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर सलग ३ दिवस बलात्कार ; पीडिता गर्भवती, पती घटस्फोट देण्याच्या तयारीत

September 14, 2020

जबरी चोरीसह विनयभंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group