TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिक्षाचालक व कुलींचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक आणि कुलींनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गुरूवारी घरातून निघून नागपूर रेल्वेस्थानकावर आली होती. मात्र, एकट्या मुलीला पाहून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

यासंदर्भात अधिक असे की, अल्पवयीन मुलीकडे पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेने जाऊ शकली नाही. त्याच वेळी ऑॅटोचालक मोहंमद शहानवाज उर्फ साना वल्द मोहंमद रशीद याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्र मोहंमद तौसीफ वल्द मो. युसूफ व मोहंमद मुशीर याच्यासह आणखी एकाला बोलावून घेतले. या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑॅटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालया जवळ सोडून दिले.

READ ALSO

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

मेयो जवळ एकटीच बसलेल्या या मुलीला काही लोकांनी परत रेल्वेस्थानकावर आणून सोडले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय व कोरोना तपासणी करून तिला आशा किरण बालगृहात दाखल केले. ही मुलगी दोन दिवस आशा किरण बालगृहात होती. बालगृहाच्या अधीक्षीकेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिथे तिच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आरपीएफने चाईल्ड लाईन कर्मचारी व बालगृहाच्या अधीक्षीकेसमक्ष तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर रेल्वे पोलिस अधीक्षक यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
Next Post

नेहरुंच्या 'त्या' भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली : भाजप नेते विश्वास सारंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : मालमत्ता कमी दरात खरेदी करताना बेकायदेशीररित्या ठेवी वर्ग ; झंवरने ठेवीदारांना धमकावून घेतल्या सह्या !

August 11, 2021

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण

January 21, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 26, 2021

केळी हे तर खरे कल्पवृक्ष – अशोक जैन

October 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group