जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १२८ रूग्णांना कोरोनाची बाधित झाली आहे. तर दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर – ३४, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ-१८, अमळनेर-२२, चोपडा-१, पाचोरा-६, भडगाव-३, धरणगाव-३, यावल-९, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-२, बोदवड-६, इतर जिल्हा-२ असे एकुण १२८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.