TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूमीअभिलेख कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, खिशात चिठ्ठीही सापडली

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2021
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) कार्यालयातील वरिष्ठांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी कर्मचाऱ्याच्या खिशात आढळून आली.

 

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

कार्यालयातील वरिष्ठांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संजय नामदेव पाटील यांच्या खिशात आढळून आली. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला, अशी माहिती संजय पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील याने दिली.

 

संजय नामदेव पाटील हे जमीन मोजणीचे काम करत असत. यांचे कुटुंब चाळीसगावला राहते. सोमवारी ते कार्यालयातच मुक्कामी थांबले. त्यावेळी संजय पाटील यांचे सोमवारी रात्री आठ वाजता पत्नीशी बोलणे झाले. सकाळी कार्यालयातील कर्मचारी आले असता कार्यालयाला आतून कडी लावली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यावेळी संजय पाटील हे खाली पडलेले दिसले. त्यांना सुरुवातीला एरंडोल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले.

 

दरम्यान, यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ईसीजीसाठी त्यांचे शर्ट काढले. त्यावेळी त्यांच्या खिशात आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली, त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. मनीष कोल्हे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

बिनधास्तपणे अल्प प्रमाणात आता ड्रग्ज बाळगता येणार ? ; मोदी सरकार आणतंय विधेयक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयश्रीताईंच्या हाताला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधली मोट; शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला मोठा प्रतिसाद !

November 17, 2024

अमळनेर तालुक्यातील एकाचा सर्पदंशामुळे मृत्यू !

July 17, 2024

धरणगाव तालुका संजय निराधारची त्वरित मिटींग घ्या ; गुलाबराव वाघ यांची मागणी !

September 23, 2022

तांबापुरात किरकोड कारणावरून तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group