TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्त्री ही आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळते. परंतु, आजकाल महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. अत्याचाऱ्याची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून माता महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे मुक्ताईनगर येथे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणून यावेळी देवीची म्हणजे  शक्तीची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते. नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. या रूपांची सर्वांना ओळख व्हावी व परिसरातील मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संवेदना फाउंडेशनतर्फे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

यावेळी चित्रकला स्पर्धेत 900 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांनी देवीच्या रूपांचे उत्कृष्ठ चित्र रेखाटले आहेत. यातून नक्कीच भविष्यातील उत्तम कलाकार घडतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना बक्षीस देउन गौरविण्यात आले.

अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल – रोहिणी खडसे
यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या, की नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव आहे. या उत्सवात आपण आदिशक्ती दुर्गा मातेच्या विविध रूपांची उपासना करतो स्त्री ही आजच्या आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असते. दुर्गा मातेने महिषासुराचा आणि असुरांचा वध करून संकट दूर केले तसेच प्रसंगी स्त्री दुर्गेचा अवतार घेऊन आपल्या परिवारावर आलेल्या संकटांत खंबीर भूमिका घेऊन संकट दूर करत असते. परंतु, आजकाल समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत अत्याचाऱ्याची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून महिषासुर मर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हाच वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल.

यावेळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे.ई. स्कुलचे मुख्याध्यापक नितीन भोंबे, कला शिक्षक सुरवाडे, व्ही एम चौधरी, व्ही डी पाटील, नितीन ठाकूर, भगवान कोल्हे व इतर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

May 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
Next Post

प्रवेशद्वार हे महात्मा फुले विचारांचे व कार्यांचे प्रतीक ; प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

April 27, 2021

व्हॉट्सअॅप ५५ मिनिटं डाऊन होतं, बंगालमध्ये ५५ वर्षे विकास शटडाउन झालाय : पंतप्रधान मोदी

March 20, 2021

जळगाव मनपा पाईपलाईन चोरी प्रकरण : माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांची पोलिसांकडून चौकशी !

December 25, 2024

मंदिराच्या रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का बसून २ मुलांसह १० जणांचा मृत्यू

April 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group