TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रवेशद्वार हे महात्मा फुले विचारांचे व कार्यांचे प्रतीक ; प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालीकेने उभारलेले महात्मा फुले यांचे भव्य प्रवेशद्वार हे क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या विचार जनतेला कायम स्फुर्ती देत राहील. महात्मा ज्योतिराव फुले हे सामाजिक परिवर्तनाचे आद्य क्रांतिकारक होते, आज त्यांच्या कार्याची आठवण करून देणारे हे प्रवेशद्वार त्यांचं सतत स्मरण करून देत राहील. हे प्रवेशद्वार केवळ वास्तू नसून ते त्यांच्या विचारांचे व कार्यांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे “महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वाराच्या” लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन हे होते.

सुरुवातीला धरणगाव येथील नगरपालिकेने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे फटाक्यांच्या आतषबाजीत, महात्मा फुले यांच्या जय घोषात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या वैशिट्य पूर्ण योजनेंतर्गत ३३ लक्ष निधी खर्च करून सदर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांनी केले. सूत्र संचालन व्ही.टी. माळी सर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विलास महाजन यांनी मानले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी माली समाज अध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर, सचिव गोपाळ महाजन, निम्बाजी महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, शिवाजी देशमुख , शहर प्रमुख तथा उपाध्यक्ष विलास महाजन, राजेंद्र महाजन, दीपक महाजन, गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, चर्मकार संघटनेचे भानुदास विसावे, उपजिल्हा प्रमुख पी. एम पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, दशरथ महाजन, रवी महाजन, भैया महाजन, डी. आर. पाटील सर, सुनील चौधरी, विनायक महाजन, एस.डब्ल्यू सर , नाना महाजन, बुट्ट्या पाटील, ad वसंतराव भोलाणे, रवी कंखरे यांच्यासह, नगरसेवक , माळी समाज बांधव सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

धर्माचे राजकारण हाच अधर्म- प्रा. शरद बाविस्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव तालुक्यातील १० गावांना वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी DPDC मधून १ कोटी निधी मंजूर !

March 17, 2023

माहिती अधिकार दिनाचा फलक त्वरीत लावावा ; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 29, 2020

कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकरी कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी केले विष प्राशन ; वडीलांचा मृत्यू, आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक !

April 6, 2023

‘लुटेरी दुल्हन गॅंग’ अटकेत, अनेक तरुणांची लाखोंत फसवणूक ; कासोदा पोलिसांची कारवाई !

May 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group