TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाने सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना शासनाने अन्न परवाना व नोंदणी बंधनकारक केले आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये याबाबत अद्याप संभ्रम असल्याने अन्न व औषध प्रशासन व जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे उद्या निशुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अन्न व औषध प्रशासनाचे यों.को.बेंडकुळे, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव अँड.ललीत बरडिया हे राहणार असून अन्न सुरक्षा अधिकारी राम भटकळ, किशोर साळुंखे, विवेक पाटील, सुवर्णा महाजन हे असणार आहेत.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, प्रवीण पगारिया, युसूफ मकरा, सहसचिव सचिन चोरडिया, पुरुषोत्तम टावरी, संजय चोपडा हे असतील. जळगाव जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून निशुल्क मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ; कृषी विभागाचे आवाहन

June 3, 2021

‘…यांची मुलं चणे फुटाणे विकतात का?’ ; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर राऊतांची प्रतिक्रिया

January 30, 2022

मतदान केले नाही म्हणून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी दांडा

August 17, 2024

बीएचआर घोटाळा : मुख्य संशयित सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळला !

December 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group