TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

vijay waghmare by vijay waghmare
February 14, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : माणसांच्या जगण्याला असणाऱ्या विविध छटा आणि यातून निर्माण होणारा वर्ग कलह, जाती व्यवस्था, काळे गोरे भेद हे सार माणसाच्या दुःखाला, वेदनेला, अन्यायाला जवळ करणारं आहे आणि यातूनच अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध विद्रोह करणे म्हणजे क्रांतीची सुरुवात असते असे मत नांदेड येथे आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या आयोजन समितीच्या वतीने आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार होते. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते कवी लोकनाथ यशवंत, उर्दूचे प्रख्यात शाहीर मेहताब आलम,डॉ. अब्दुल करीम सालार यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकुलसचिव पदी पदोन्नती झाल्याबद्दल विवेक संदानशिव, नीट परीक्षा उत्तीर्ण संजय साळुंखे, बाहेती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डॉ. राहूल बनसोड यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात मंगल बी पाटील, कवी साबीर मुस्तफाबादी, डॉ. प्रदीप सुरवाडकर, मुश्ताक कारिमी, मनोहर गाढे, दिलीप सपकाळे राजेंद्र पारे, इमरान फरिश, प्रा. योगेश महाले, बुलढाणा येथील कवी भाऊ भोजने,डॉ. मिलिंद बागुल,प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषेतील कविता सादर केल्या.

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

याप्रसंगी भोपाळ येथील उर्दू भाषा साहित्यिक मेहताब आलम यांनी साहित्यातून विचार आणि माणसं जोडली पाहिजे, धर्म हा माणुसकीचा जोपासला जाण्याची वेळ आहे. ही माणुसकी तुमच्या आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा ऋणानुबंधाची नाती दृढ करणारी असते. ही जाणीव प्रत्येकाला असणे त्याच्या जगण्याची दिशा ठरवणारी होऊ शकते. यातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाऊन माणसं माणसाशी माणुसकीच्या नात्याला दृढ करण्यासाठी स्पर्धा लावतील. अशा स्वरूपाचे मनोगत व्यक्त करत आपल्या कवितांमधून माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींचा विचार त्यांनी मांडला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना करीम सालार यांनी कविता साहित्य भाषा अनेक जाती-धर्माच्या माणसांना जोडणारा दुवा असतो आणि हा दुवा जपणे आणि जोपासण्याची आजच्या माणसाला गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

सन्मान पत्राचे वाचन डॉ. मिलिंद बागुल, प्रा. प्रीतीलाल पवार, कवी साबीर मुस्तफाबादी यांनी केले. विचार मंचावर मुकूंद सपकाळे, जयसिंग वाघ प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे, प्रभारी प्राचार्य डॉ. वकार शेख यांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ वकार शेख यांनी मानले. कार्यक्रमास समीक्षक जयसिंग वाघ, प्रा. देवेंद्र इंगळे प्रा.किसन हिरोळे, महेंद्र केदार, चेतन ननवरे एडवोकेट आनंद कोचुरे, यू.एन.सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुनील सोनवणे, एडवोकेट आकाश सपकाळे, इफ्तेकार सर, असर सर, प्रा.डॉ. गौतम भालेराव, रमेश सोनवणे, चंदन भालेराव, सोमा भालेराव, राजेंद्र मिस्त्री सुतार, चंद्रगुप्त सुरवाडे, अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

January 20, 2026
जळगाव

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नारायण राणे यांनी स्वीकारला पदभार ; पहिल्याच दिवशी बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती

July 8, 2021

तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो, महिलेची दीड लाखांत फसवणूक ; पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

December 21, 2022

दिवाळी-नाताळनिमित्त भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस !

November 8, 2023

संतापजनक : चुलत भावाने केला आपल्या १० वर्षीय बहिणीवर बलात्कार !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group