TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ललित कला केंद्र चोपडा येथील पायाभूत वर्ग व एटीडी प्रथम वर्षाचा १०० टक्के निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्चकला परीक्षा 2023 चा निकालमध्ये भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्राचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

पायाभूत वर्ग व ए.टी.डी. प्रथम वर्ष (कला शिक्षक पदविका ) अभ्यासक्रम वर्गातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून यामध्ये पायाभूत वर्गातून कु.प्राप्ती अतुल पाटील (कर्कि ता.मुक्ताईनगर) ही प्रथम क्रमांकाने तर कु.आचल राजेश पाटील (निंबोल ता.रावेर) ही द्वितीय क्रमांकाने आणि नम्रता दिलीप सावकारे (चोपडा) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

तसेच ए.टी.डी. प्रथम वर्ष (कला शिक्षक पदविका) अभ्यासक्रम वर्गातील कु.तृप्ती तेजस शाह (चोपडा) ही प्रथम क्रमांकाने तर प्रमोद महेश वारुळे (पारोळा)हा द्वितीय क्रमांकाने आणि कु.दिव्या राजेश सैतवाल (जामनेर) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. यात मुलींनी विशेष उत्तुंग भरारी यशस्वीरित्या बाजी मारल्याचे दिसून आले.

सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा पूनमताई गुजराथी व सहसचिव अश्विनीबेन गुजराथी आणि उपप्राचार्य डाॅ.आशिष गुजराथी, शैक्षणिक शाखा प्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव कौतुक करण्यात येत आहे.
प्राचार्य सुनील बारी प्रा. विनोद पाटील प्रा. संजय नेवे व माजी प्राचार्य राजेंद्र महाजन व माजी प्रा.जी.व्ही.साळी,लिपीक भगवान बारी, शिपाई अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

कु.सेजल जैनचे सी.ए.परीक्षेत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सचिन गोसावी यांची पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड !

December 25, 2023

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १२ मे २०२२ !

May 12, 2022

जळके उपसरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध !

January 4, 2023

देशात 5G सुरू होणार ; केंद्रीय मंत्री मंडळाकडून ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group