TheClearNews.Com
Friday, October 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अ.भा.सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी विवेक ठाकरे यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2023
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी ) । अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी ग्रामगौरव प्रकाशनाचे समूह संपादक आणि ग्रामीण विषयावरील विश्लेषक विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्याच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असणाऱ्या सरपंचांना संघटित करून शासन आणि गावकारभारी यांच्यातील दुवा म्हणून गेल्या १० वर्षांपासून राज्यभर प्रभावीपणे काम करणाऱ्या पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी विवेक ठाकरे यांची  संघटनेचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती जाहीर केली. विवेक ठाकरे हे मूळ रावेर तालुक्यातील निंभोरा गावाचे माजी उपसरपंच असून सद्या पुण्यातून ग्रामविकासाच्या योजनांसाठी कार्यरत ग्रामगौरव मासिक आणि ग्राम टीव्ही अशा डिजिटल मिडियाचे समूह संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,सरचिटणीस पुरूजित चौधरी,राज्य संघटक गणेश पुजारी, रावेर तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप आदींनी स्वागत केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026 !

October 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑक्टोबर 2026 !

October 22, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑक्टोबर 2026 !

October 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 ऑक्टोबर 2026 !

October 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑक्टोबर 2026 !

October 19, 2026
Next Post

बनावट मॅसेजला बळी पडू नका - महावितरण अध्यक्ष विजय सिंघल यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड !

September 10, 2024

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 4, 2024

महाराष्ट्रातील आणखी तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी

November 14, 2020

‘बीएचआर’ घोटाळा : झंवर, कंडारेसह इतर संशयितांविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ जारी होण्याची शक्यता !

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group