TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड !

जळगाव एलसीबीचे पथक दोन दिवसापासून होते मागावर !

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धुळेसह जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून सहा दुचाकी चोरणारा • सराईत चोरटा दीपक सुमऱ्या बारेला (वय २९, रा. कर्जाणा, ता. चोपडा) याच्या एलसीबीच्या पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत होते. – यावेळी त्यांना संशयित दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याचे त्यांना समजले. यावेळी पोलिस दोन दिवसांपासून त्याच्या मागावर होते. बारेला हा त्याच्या गावी गेला होता. गावात तो ओळख लपवून राहत होता. तो गावातून पळून जात असतांना पथकाने सापळा रचून संशयित दीपक बारेला याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील मोहाडी या ठिकाणाहून सहा दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

उत्राण हायस्कूलचे प्रा. डॉ. भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसेंना ‘ईडी’ने नोटीस बजावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्र सरकारच्या विरोधात निर्देशने

December 27, 2020

नितीश कुमारजी घात पचवतात की वेगळा निर्णय घेतात हे पहावं लागेल : रोहित पवार

November 11, 2020

जळगाव नवीन बसस्थानक परिसरात रोकडसह दागिने चोरीचे सत्र सुरूच !

October 28, 2024

रेडक्रॉसचे काम अतिशय कौतुकास्पद : नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्रीताई महाजन

March 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group