TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महामार्गावरील खड्डे दुरुस्ती तातडीने करा; आ.सुरेश भोळेंनी दिल्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव प्रतिनिधी । शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना आमदार सुरेश भोळे यांनी केल्या. या वेळी पालिका व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणत स्पॉट व्हिजीट करण्यात आली.

READ ALSO

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

शहरातून जाणार्‍या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत असून शहरात दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, प्रभात चौकासह शिव कॉलनी कामाला गती देण्यात आली आहे. दरम्यान, या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. शहरातील असंख्य वाहनधारक दिवसभरात महामार्गाने प्रवास करीत असतात. खड्डयातून वाट काढत असतांना आरोग्याच्या समस्या शहरवासियांना उद्भवत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने काल दुपारी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकार्‍याांनी महामार्गाची स्पॉट व्हिजीट केली.

या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेविका गायत्री राणे, शहर अभियंता डी.एस.खडके व नहीचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा उपस्थित होते. महामार्गावर ज्या ठिकाणी क्रॉसिंगचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने खड्डे बुजवून वाहतुकी योग्य रस्ता तयार करण्याची सूचना नहीच्या अधिकार्‍यांना करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
Next Post

मुक्ताईनगरात एका खासगी प्रसूती रुग्णालयात चक्क मुदत संपलेली औषधे; तक्रारच गुलदस्त्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्णब, कंगनासारख्यांना कोर्टात झटपट न्याय मिळतो; मग मराठी सीमा बांधवांना का नाही? : शिवसेना

January 29, 2021

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

July 14, 2024

रखडलेले मनूर खुर्द येथील पुलाचे काम सुरू ; बांधकामाचा दर्जा मात्र, निकृष्ट !

November 15, 2022

जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम ; जुलै संपूनही लहान धरणे तहानलेलीच !

July 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group