TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळूतस्करांवरील कारवाईचा अहवाल ‘संडे टू संडे’ द्या ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यासह रविवार ते रविवारपर्यंत केलेल्या साप्ताहिक कारवाईचा अहवाल महसूल, पोलिस व परिवहन विभागाने जिल्हा खनिकर्म विभागाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.

जिल्हाभरात फिरत्या पथकांद्वारे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांचा वाहनांवर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी स्वरूपाच्या कारवाया करण्याबाबत पोलिस, महसूल व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या तिन्ही विभागांमार्फत केलेल्या दंडात्मक व फौजदारी स्वरूपाच्या कारवायांची साप्ताहिक माहिती रविवारी रात्री १२ वाजेपासून पुढील रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत विहित नमुन्यात दर सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत गौण खनिज शाखेत द्यावी, माहिती सादर करण्यासाठी जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नियुक्त कर्मचाऱ्यांचे नाव व मोबाइल क्रमांकही सादर करण्यात यावा, अशा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

खळबळजनक : अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भर रस्त्यात कारने घेतला पेट ; सुदैवाने चार तरुण बचावले ! (व्हिडीओ)

November 18, 2020

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सक्ती प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिंदे गटाच्या नगरसेवकाचा रेशन परवाना रद्द !

June 28, 2023

चि. पार्थ रजनीश लाहोटी यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

January 6, 2025

गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; ८२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

August 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group