जळगाव (प्रतिनिधी) डॉ. गफ्फार मलिक यांना मुस्लिम कब्रस्तान व ईद गाहतर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीसुद्धा ऑनलाईन सुरू असून शनिवारी १११ संघटनांनी सुमारे साडेतीन ते चार तास श्रद्धांजली अर्पण केली. आज रविवारी सुद्धा ६७ संघटनां च्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर आवश्यक त्या उपाय योजनेसह सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व राजकीय सर्व सामाजिक संघटनांची संयुक्तरीत्या श्रद्धांजली सभा घेण्यात येणार असल्याचे मुस्लिम ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी घोषित केले
रविवारी यांनी सादर केली श्रद्धांजली
मेमन बिरादरीचे कादर कच्ची: शकील टिक्की: शाकीर चीतलवार: बशीर रानानी: आसिफ मेमन; सुलेमान मेमन: गनी मेमन ‘सलीम मेमन’ रफिक पटनी; अजीज रानाणी: दाऊद राणानी: वैद्यकीय क्षेत्रातील माजी नगरसेवक डॉक्टर रिजवान खाटीक; नगरसेवक रियाज बागवान; नगरसेवकाचे प्रतिनिधी अक्रम देशमुख व हाजी युसुफ: हुसेनी सेना चे फिरोज शेख: सिकलिगर बिरादरीचे अन्वर खान: जावेद खान: हाफिज खान: अजित खान व मोहसिन खान बहेस्ती बिरादरीचे भिस्ती; तडवी बिरादरीचे बबलू तडवी; नासिर तडवी: रुबाब तडवी’ दिलदार तडवी : इदगाह ट्रस्टचे मुस्ताक अली, रियाज मिर्झा, अश्फाक बागवानझ:इक्बाल बागवान, याकूब खाटीक गुलाब फतेमोहम्मद, सादिक सय्यद ताहेर शेख, मजहर खान शहाकार फाऊंडेशनचे डॉक्टर शोएब शहा, लकी फाऊंडेशनचे सईद शेख, खालीद खाटीक व जावेद सय्यद, सरकार फाऊंडेशनचे अहमद हुसेन, साहिल फाऊंडेशनचे साहिल पटेल व नवील शेख, व्हायरल न्यूजचे रिजवान फलाई, शाह बिरादरी हायस्कूलचे जाहिद शाह, जळगाव शहर मनपा शाळा क्रमांक १५ चे साबिर अहमद, वोही ₹तू फाऊंडेशनचे कासिम उमर , फैझे कमर चे हाफिज मुक्तार पटेल, मुस्लिम कॉलनी मशीदचे हाफिस अब्दुल रहीम, अँग्लो उर्दू चे अझरुद्दीन, तय्यब शेख, सुंनी रजा मस्जिदचे इक्बाल वजीर व मोहंमद अली पटणी, अजीज पटणी, मसूद पटणी, शेख सलीम, एडवोकेट जुबेर शेख, दस्तगीर शहा, आदिल हुसेन, पिंजारी अत्तर शकूर, डॉ. निसार खान तजिम उलमाचे मौलाना मोहम्मद, डॉ. हारून बशीर, अब्दुल रशिद पिंजारी, मनियार बिरादरीचे हारून मेहबूब, सलीम मोहम्मद, मोसिन युसुफ, अल्ताफ हुसेन, अश्पाक शेख, रऊफ टेलर अक्सा मशीदचे अजमल खान, इक्बाल शेख, मौलाना पटेल, मदरसा अन्न वारुल उलूमचे मौलाना सत्तार मिली, मुलतानी बिरादरीचे निजाम मुलतानी, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख, मुन्ना तेली, अख्तर पिंजारी, आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.