TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अदिशक्ती श्री सप्तश्रृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प

चोपडा येथील डॉ. रोहन पाटलांचा सेवेचे कौतुक

vijay waghmare by vijay waghmare
April 20, 2024
in आरोग्य, चोपडा, वैद्यकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) नाशिक येथील अर्धपीठ असलेले अदिशक्ती श्री सप्तश्रृंगी येथील गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक दानशुर आपआपल्या परीने मदत करत असतात आणि सेवा देतात. याचप्रमाणे चोपडा येथील डॉ.रोहन पाटील, मिथुन पाटील या दोघ आरोग्यदूत यांनी देखील सेवाकार्य करण्याच्या संकल्पनेतून गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषध वाटप करण्यात येत आहेत. या कार्याचा चोपडा शहरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

थाळनेर दरवाजा जवळ असलेल्या दवाखान्यात डॉ.रोहन पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. घरचा राजकीय वारसा असला तरी कधीही याचा अभिमान न बाळगता असाह्य, गरीब, भोळीबाभडी लोकांसाठी मदत करत असतात आणि डॉक्टरांचे कार्य काही वर्षांपूर्वी सेवाकार्य म्हणून ओळखले जाते. दरम्यान, चोपड्यातील सर्वच डॉक्टर हे कोणत्या-कोणत्या सामाजिक कार्यात पुढे असतात. चोपड्यातील अनेक डॉक्टर तर आलेल्या पेशंटकडे पैसे आहेत की नाही हाही विचार करत नाही आणि अगोदर उपचार महत्वाचे समजून त्याचे उपचार देखील करून देतात. अशा चांगल्या पद्धतीचे सर्वच डॉक्टरांचे वागणे होय. परंतु डॉ. रोहन पाटील यांनी तर जवळपास ७०० ते ८०० लोकांना पुरेल इतक्या अंगदुखी, डोकेदुखी, तसेच टॉनिकच्या गोळ्या वाटप दि.१९ तारखेला धुळे तर मालेगावच्या मध्ये वितरण करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

तसेच पायाला चिखल्या पडल्या असतील व पायी चालून चालुन मांड्याचे घसरण झाल्याने त्यावर देखील आवइंटमेंट (ट्युब), इलेक्ट्रोल पावडर वितरीत करण्यात आले. तसेच अनेकांची बिपी तपासणी, ताप तपासणी ,पायाचा जखमाना ड्रसिंग करणे, अशी तपासणी केली. सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही सेवाकार्य ह्या दोघ भावाकडून करण्यात आले. यांच्या ह्या सेवेला होलसेल मेडिकल पुरविण्याचे काम प्रविण मिस्तरी तर ताक पाऊच साठी बापू डेअरीचे संचालक बापू महाजन, अमळनेर येथील मेडिकल होलसेल मेडिकलचे विशाल माळी, आशिष जैस्वाल अश्या अनेक लोकांनी या कार्यासाठी मदत केली.

डॉ.रोहन पाटील, मिथुन पाटील यांचा सोबत हॉस्पीटलचे व मेडीकलचे कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर रोहन पाटील हे मागील चार वर्षांपासून हे सेवाभावचे कार्य नित्यनेमाने करत आहे. यांच्या दोघ भावाचा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

नांदेड येथील शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहिर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यातील वैभव ज्वेलर्स फोडले ; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

June 16, 2023

मुक्त पत्रकाराने जपल्या आपल्या वडिलांच्या स्मृती

February 28, 2021

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

January 12, 2021

रक्षाताई खडसे आज घेणार मंत्रीपदाची शपथ !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group