TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील वैभव ज्वेलर्स फोडले ; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरात मेन रोडवरील सोनम इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूला असलेले वैभव ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकून चोरट्यांनी चोरी केली. अवघ्या महिन्याभरात पाचवी धाडसी चोरी झाल्याने यामुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर असे की, मेन रोडवरील सोनम इलेक्ट्रॉनिकच्या समोरील वैभव ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकून रात्रीच्या तीन साडेतीनच्या सुमारास चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरटे हे अज्ञात असले तरी मोटर सायकलवरून येत असतात व आपला हात साफ करून जात आहे. नुकत्याच समर्थ ट्रेडर्स वर झालेल्या चोरीचेच चोरटे आज तेज चोरटे वैभव ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आलेले आहे.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

वैभव ज्वेलर्सचे मालक हे रात्री चांदी व सोने आपल्या घरी घेऊन जात असल्यामुळे किरकोळ वीस हजार रुपयांच्या जवळपास चोरी झाल्याचे समजते. परंतु रोज छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू असल्याने सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मागील गुन्ह्याच्या तपास होत नाही, तोपर्यंतच दुसरी चोरी करून चोरटे पसार झाले आहेत. वैभव ज्वेलर्स फोडणारे चोरटे अवघ्या 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरातले असावेत असा संशय पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी व्यक्त केला आहे. चोरट्याच्या गॅंगमध्ये एक स्थानिक ही इसम असावा असाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

पो.नि. पाटील यांनी व्यापाऱ्यांना आवाहन म्हटले आहे की, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, काही दुकानं मिळून एक सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. परंतू व्यापाऱ्यांनी कोणतीही भीती बाळगू नये, चोरट्यांना लवकरच गजाआड केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनीही वैभव ज्वेलर्सची पाहणी केली. तसेच शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी आपण सर्व मिळून काय करू शकतो?, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली : शरद पवार यांचा खोचक टोला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ‘पशुवैद्यकीय दवाखाना पशुपालकांच्या दारी’ !

July 10, 2023

मोठी बातमी ! लाखाची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्‍या ताब्यात !

June 2, 2022

भुसावळ हादरलं : डोक्यात आणि गळ्यावर वार करत तरुणाचा निर्घृण खून !

January 13, 2024

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group