TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमिनीवरून निर्माण झालेल्या तंट्याच्या प्रकरणात तब्बल १०८ वर्षांनी न्यायालयाचा निर्णय

जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय ?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार जिल्ह्यातील आरा येथील जिल्हा न्यायालयाने तब्बल १०८ वर्षांनी जमिनीवरून निर्माण झालेल्या तंट्याच्या प्रकरणात आपला निर्णय दिला आहे. गेल्या १०८ वर्षांमध्ये या खटल्याच्या अगणित सुनावणी झाल्या. दरम्यान, तब्बल १०८ वर्षे खटला लढल्यानंतरही कोणीही तडजोडीसाठी तयार नसल्याने न्यायालयाच्या निवाड्यानंतरही वाद कायम आहे.

सन १९१४ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत आरा दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचा निकाल अखेर या वर्षी ११ मार्च रोजी भोजपूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्वेता सिंह यांनी दिला. या निवाड्याची एक प्रत फिर्यादी अतुल सिंह यांनी नुकतीच मिळवली. गेल्या ९१ वर्षांपासून राज्याच्या ताब्यात असलेल्या तीन एकर वादग्रस्त जमिनीचा हक्क त्यांना मिळाला आहे. ते मूळ फिर्यादीचे चौथे वंशज आहेत.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

खटला प्रलंबित राहणे म्हणजे न्याय आणि मानवी जीवनाची शोकांतिका

न्यायालयीन निर्णयांच्या सहमतीने संपत्तीचा अधिकार घटनेच्या कलम २१नुसार संरक्षित जीवनाच्या अधिकाराशी जोडला गेला आहे हे अपघाती नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती श्वेता सिंह यांनी आपल्या निकालात नोंदवले आहे. खटला प्रदीर्घ प्रलंबित राहणे म्हणजे न्याय आणि मानवी जीवनाची शोकांतिका असून असहाय पक्षकारांचे नुकसान करण्यासारखे आहे. त्यामुळे ही जमीन ताबडतोब मुक्त करावी, असेही न्या. सिंह यांनी नमूद केले आहे.

तब्बल १०८ वर्षांनी खटला लढल्यानंतरही…

या वादाच्या मूळाशी भोजपूर जिल्ह्यातील कोइलवार येथील अझहर खान यांच्या मालकीची नऊ एकर जमीन आहे. अझहर खान यांच्या वारसांकडून घेतलेल्या यापैकी तीन एकर जमिनीवरून दोन राजपूत कुटुंबांमध्ये भांडण आहे. तब्बल १०८ वर्षे खटला लढल्यानंतरही कोणीही तडजोडीसाठी तयार नसल्याने न्यायालयाच्या निवाड्यानंतरही वाद कायम आहे. या प्रकरणातील अझहर खान यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वंशज पाकिस्तानात स्थलांतरित झाल्याचे समजते. दरम्यान, पाटणापासून ४० किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कोइलवार गावाचा समावेश आता महापालिकेत झाला आहे. त्यामुळे इथल्या जमिनीला सध्या प्रति एकर पाच कोटींहून अधिक भाव मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? ; सुप्रीम कोर्टाचे आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात पोलिसासह होमगार्डवर टोळक्याचा हल्ला !

August 9, 2024

ब्रेकिंग न्यूज : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पैसे आणि सोन्यानं भरलेली बॅग सापडली !

July 10, 2022

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा गुटखा जप्त, एकाला अटक !

July 16, 2025

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच पूनम पाटील यांचे आमरण उपोषण

January 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group