TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या ऋषीकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्यानगर) या तरुणाचा शिरसोली जवळील चंबार दडी या पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषीत करताच त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

अयोध्या नगरातील हनुमान नगरात ऋषीकेश कचरे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी तो त्याच्या काही मित्रांसोबत चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. यावेळी मित्रांसोबत तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. घटनास्थळावरून माहिती मिळताच शिरसोली गावाचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ धनराज गुळवे व चेतन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. ऋषिकेशला पट्टीचे पोहणारे तीन जणांनी पाण्यात बाहेर काढले घटनास्थळा वरुन तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयता एकच आक्रोश केला.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

दोन महिन्याच्या मुलाचे पितृछत्र हरपले

ऋषिकेश हा रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. दीड वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला असून दोन महिन्यांपुर्वी त्याला मुलगा देखील झाला आहे. काळाने त्याच्यावर झडप घातल्याने दोन महिन्याच्या चिमकल्याच्या डोक्यावरील पितछत्र हरपल्याने

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoung man drowns while swimming after going out to party with friends.

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा जाईल तुमचा हा आठवडा

June 12, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 26, 2021

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील भाजपच्या वाटेवर !

February 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group