TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

दोन महिन्यांपूर्वी बहिणीचे निधन, लहान भाच्याचा आधार हरपला..

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथून नशिराबादकडे येत असलेल्या पिकअपला नशिराबाद टोलनाक्याजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधून खाली पडलेल्या सोनू रामा बागले (वय २७, रा. भवानीनगर, नशिराबाद) यांचा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबादसह परिसरात शोककळा पसरली आहे.

नशिराबाद येथील रहिवासी सोनू बागले हे दिवसभर मजुरीचे काम आटोपून पिकअप (एमएच १९, वे बीएफ ६००१) ने नशिराबादकडे परत येत होते. दरम्यान, नशिराबाद टोलनाक्याजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनर (जीजे- १५, एजे-४६२९) ने पिकअपला जबर धडक दिली. या भीषण धडकेत सोनू बागले हे पिकअपमधून खाली फेकले गेले आणि त्याचवेळी कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबादसह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर, या दुर्दैवी घटनेचा तपास नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

कुटुंबावर कोसळला दुःखाचा दुसरा डोंगर

या दुर्घटनेमुळे बागले कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच सोनू यांच्या बहिणीचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच आता सोनू यांचाही अपघाती मृत्यू झाल्याने बागले कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. बहिणीच्या पश्चात असलेल्या लहान भाच्याची जबाबदारी सोनू यांनी स्वीकारली होती. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे त्या चिमुकल्याचाही आधार कायमचा हरपला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth killed instantly after being hit by a container near Nashirabad toll plaza

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा दूध संघ चेअरमनपदी मंगेश चव्हाण !

December 18, 2022

महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत

October 12, 2021

अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा इंदौर यांचे आज फैजपूर नगरीत आगमन

June 15, 2021

शेतकरी, कामगार विरोधी धोरणांविरुद्ध धरणगाव युवक काँग्रेसचे मशाल आंदोलन ! (व्हिडीओ)

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group