TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

एमआयडीसी पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जुन्या भांडणातून आकाश अजय सोनार (वय २६, रा. लक्ष्मीनगर) यांच्या घरी जाऊन ते न सापडल्याने त्याच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी शहरातील लक्ष्मीनगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील लक्ष्मी नगर परिसरात आकाश अजय सोनार हे वास्तव्यास आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मागील भांडणाच्या कारणावरून बबलू हिरामण धनगर (रा. सम्राट कॉलनी) हा कोयता घेऊन आकाश सोनार यांच्या घरी आला. तसेच अविनाश राठोड (रा. रामेश्वर कॉलनी), गणेश दंडगव्हाळ (रा. छत्रपती संभाजीनगर), जिगर बोंडारे (रा. उमाळा, ता. जळगाव) व इतर तीन अनोळखी इसम आकाश यांच्या घरात घुसले. तेथे त्यांच्या आईकडे आकाश विषयी विचारणा करून ‘आज त्याचा मर्डर करतो’ असे म्हणत शिवीगाळ केली व घरात तरुणाचा शोध घेतला. ते घरात न सापडल्याने बाहेर जाऊन घरावर दगडफेक केली. या प्रकरणी आकाश सोनार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रमेश चौधरी करीत आहेत.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth's house pelted with stones following old dispute

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
Next Post

धक्कादायक... जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना रायसोनी नगरातून अटक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

July 20, 2024

पाचोऱ्यात कृषि दिनाच्यानिमित्ताने शेतकरींचा काँग्रेसकडुन सन्मान

July 1, 2021

‘मविप्र’ वाद : पुणे पोलिसांच्या कारवाईची बातमी आधीच फुटली ?

January 10, 2022

‘डोंगर वणीचा’ गीताचे थाटात विमोचन

April 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group