TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत; एनसीबीची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून तपास सुरु असून आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या संबंधितांची नावं समोर आली आहेत. अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अजून एकला अटक करण्यात आली असून मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या मुच्छड पानवालाला याला अंमली विरोधी पथक (NCB) ने अखेर अटक केली आहे. आधी एनसीबीने त्यांना समन्स बजावला होता. त्यानंतर आज अटकेची कारवाई केली आहे. मुंबईतील सर्वात पॉश भागात, केम्स कॉर्नरवर मुच्छड पानवाल्याचं एक पानाचं दुकान आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाचे मालक के जयशंकर तिवारी याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी समन्स पाठवण्यात आला होता. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्याकडूनतर काही ड्रग्सची माहिती घेण्यासाठी एनसीबीने तिवारीला अटक केली. केम्स कॉर्नरवर असलेल्या त्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सुद्धा सापडला होता. दरम्यान, एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली होती. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला यांचा समावेश आहे. ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

याआधीही एनसीबीने अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना चौकशीला बोलावले होते. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. तर अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याचबरोबर त्याच्या बहिणीला सुद्धा चौकशीला बोलावण्यात आले आहे. ‘मुच्छड पानवाला’ हा मुंबई आणि देशातील प्रसिद्ध पानवाल्यांपैकी एक आहे. १९७० पासून केम्स कॉर्नर परिसरात मुच्छड पानवाल्याचं दुकान असून दरवर्षी त्याच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मुच्छड पानवाला महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. विशेष म्हणजे २०१६ मध्ये त्याने ग्राहकांकडून ऑनलाइन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटदेखील सुरु केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

साहित्य क्षेत्रात खळबळ; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही ; वडली शिवारातील नुकसानग्रस्तांची प्रतापराव पाटलांनी घेतली भेट !

July 18, 2023

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार

May 4, 2022

धरणगाव तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका ; जप्त केलेली वाळू राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वर्ग !

September 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group