TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात कामांबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची आढावा बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील पंचायत समिती सभागृहात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यात घरकुल विषयी शासकीय जागेवरील अतिक्रमित घरकुल कायम करणे बाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले तसेच सर्व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

यामध्ये घरकुलांचे सर्व लाभार्थी लक्ष पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देणे तसेच सर्व ग्रामसेवकांनी आपली जबाबदारी समजून घेऊन गावाच्या विकासासाठी पूर्णतः प्रयत्नरत राहावे तसेच कामचुकार ग्रामसेवकांवर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा अशा विविध सूचना केल्या. यासोबतच तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून विकास कामांवरील निधीचा खर्च, निधी खर्च वापर, अखर्चित निधी, शिल्लक निधी, याविषयी माहिती घेतली. नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांना उपलब्ध जागांचे सीमांकन तसेच मोजणी शासकीय खर्चातून योग्यप्रकारे करून विशेष सूचना दिल्या. बैठकीत रमाई घरकुल उद्दिष्ट परत गेल्यासंबंधी गदारोळ झाला. त्यासंबधीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांची पूर्तता करण्या विषयी आमदारांकडे मागणी करण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे उद्दिष्ट असून यासाठी मला सर्व अधिकारी, कर्मचारी सर्व जनता यांची साथ हवी आहे असे सांगीतले.

READ ALSO

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

यावेळी बैठकीस आमदार चंद्रकांत पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंचायत समिती उपसभापती प्रतिभा ताई, निलेश टिकार, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, गटविकास अधिकारी नाथटिळक, मुख्याधिकारी भोसले, विस्ताराधिकारी, सर्व ग्रामसेवक, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, दीपक माळी, सचिन पाटील, लालसिंग पाटील, सागर पाटील, ईश्वर जंगले, स्वीय सहाय्यक प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
बोदवड

आदर्श गाव मानमोडी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर उपोषण स्थगित !

January 29, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ४७ कोरोनाबाधित, ४१ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव राष्ट्रवादीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात !

March 20, 2022

जळगावात दिव्यांगांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत साजरी केले धुलिवंदन !

March 19, 2022

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

March 6, 2022

काय सांगता ! कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो १० हजार रुपयांपर्यंतचा लाभ

January 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group