TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणी खडसेंनी हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना राखी बांधून साजरी केली रक्षाबंधन !

vijay waghmare by vijay waghmare
August 20, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर व सावदा आणि इतर ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघाला एक परिवार मानून आपले राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना रोहिणी खडसेने मी दिसून येतात. यामुळे मतदार संघातील अनेक परिवारांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. याच ऋणानुबंधातून रक्षाबंधनाचे औचित्य साधून बोदवड, मुक्ताईनगर, सावदा आणि इतर ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रक्षाबंधनाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. यावेळी उपस्थित हजारो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रोहिणी खडसे यांनी औक्षण करून राखी बांधली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

याप्रसंगी रोहिणी खडसे म्हणाल्या की, स्व. निखिलदादांना जाऊन दहा वर्षे झालीत पण एकही दिवस त्यांच्या आठवणी शिवाय जात नाही. विशेषतः रक्षाबंधन आणि भाऊबीजेला दादांची प्रकर्षाने आठवण येते. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक क्षणाक्षणाला पाठीराखा असणाऱ्या स्व.निखिल दादांची कमी जाणवते. परंतु, त्याचवेळी माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये स्व. निखिलदादांचेच दर्शन घडते. ‘ताई काळजी नका करू मी कायम तुमच्यासोबत आहे’. या कार्यकर्त्यांचा आश्वासक शब्दात जीवनातील प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. कार्यकर्त्यांच्या याच पाठबळावर मी माझी राजकीय सामाजिक वाटचाल करत आलेली आहे माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीत मोलाची साथ देणाऱ्या कार्यकर्ता बंधूंचे आज रक्षाबंधनानिमित्त औक्षण केले व त्यांच्या हातावर राखी बांधून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मंगल निरामय दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

सर्व कार्यकर्ते बंधूंनी आतापर्यंत खंबीर साथ, पाठबळ दिले. त्याच पाठबळाच्या जोरावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाला सर्वांगिण क्षेत्रात विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी राजकीय रणांगणात विरोधकांशी लढण्यासाठी आज मी सज्ज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यानी आतापर्यंत दिलेली खंबीर साथ, बहिणी प्रती असलेले प्रेम, पाठींबा असाच कायम ठेवावा अशी अपेक्षा यावेळी रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

भुसावळ : गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या एकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : फायनान्स कंपनीची ६६ लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 2, 2022

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

January 14, 2023

२ लाख ७२ हजारांच्या कॅनव्हस बॅगांची चोरी ; एरंडोल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

April 23, 2022

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group