TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या एकाला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
August 20, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या एकाला अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) बनावटीचा गावठी कट्टा सोबत घेऊन दहशत माजविणाऱ्या जगन धर्मा कोळी (वय-४४, रा. आयोध्या नगर भुसावळ या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई भुसावळ शहरातील अयोध्या नगरात केली असून त्याच्याजवळ अवैधरित्या गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे याबाबत भुसावळ शहर पोलीस सार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील परिसरात संशयित आरोपी जगन कोळी हातात गावठी बनावटीचा कट्टा घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी १७ ऑगस्ट दुपारी ४ वाजता कारवाई करत संशयित आरोपी जगन धर्मा कोळी याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जगन धर्मा कोळी यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिस हात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे ही कारवाई भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल नोवेल जॉर्ज, पोलीस नाईक विकास बाविस्कर, राहुल भोई भूषण चौधरी यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला प्रकरण : पाच संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२४ !

August 29, 2024

मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी व्यापाऱ्यास लुटले !

June 2, 2025

पाचोरा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार !

May 14, 2022

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group