TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धावणे हाच माझा श्वास” – डॉ. तुषार पाटील

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “लोखंडाचा गंज हाच लोखंडाला मारत असतो, तर चंदन जेवढं घासलं जातं, तेवढा तो सुगंधित होतो. त्यामुळे लोखंडासारखं गंजत राहायचं की चंदनासारखं उजळायचं, हे तुम्हीच ठरवा,” असे विचार डॉ. तुषार पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार शारीरिक व्यायाम करायलाच हवा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रिंग रोड येथे पार पडली. या कार्यक्रमात अध्यक्षपदी प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, सहसचिव संजीव चौधरी, उपाध्यक्ष भानुदास पाटील उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तुषार पाटील यांची उपस्थिती होती.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

जळगाव जिल्ह्यातील एकमेव डॉक्टर म्हणून डॉ. तुषार पाटील यांनी सलग चार वेळा साऊथ आफ्रिकेतील सर्वात प्राचीन कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. ही शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण करत त्यांनी पदकांची हॅटट्रिक साधली. या यशाबद्दल संघातर्फे त्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात डॉ. पाटील म्हणाले, “खाजगी रुग्णसेवा सुरू केल्यानंतर रुग्णांचा प्रतिसाद वाढत गेला, पण त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष झाले. उच्च रक्तदाब, स्थूलपणा, डोकेदुखी यासारखे आजार वाढले. नुसते चालल्याने अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. त्यामुळे मी हळूहळू धावायला सुरुवात केली आणि बघता बघता १०, १५ ते २१ किलोमीटर अंतर धावण्याचे यश मिळाले.”

यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिकांच्या विविध आरोग्य समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले आणि चर्चासत्रात उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमात अशोक ढाके, धनराज पाटील, भानुदास पाटील, नरेंद्र महाजन, पंडित शिरतुरे, सोपान नेमाडे, सुनील सूर्यवंशी, दीपक चौधरी, प्रकाश पाटील, एन. डी. माळी, दत्तात्रय चौधरी, एच. डी. इंगळे, रजनी राणे, रजनी तळेले, प्रमिला धांडे, छबुबाई झांबरे, भास्कर खाचणे आदी जेष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त डॉ. तुषार पाटील यांच्या हस्ते उपरणे आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश पाटील यांनी केली, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. नितु पाटील यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन सतीश जंगले यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विश्वकल्याण साधनारी प्रार्थना” होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: “Running is my breath” – Dr. Tushar Patil#jalgaon

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे - विनोद बोधनकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लायन्स’च्या माध्यमातून मुस्लीम कार्यकर्त्याने केली गरिबांची दिवाळी गोड

November 17, 2020

4 तासातच धरणगाव पोलिसांनी केली ओमनी चोरट्याला अटक !

May 25, 2025

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

April 28, 2021

राज्यस्तरिय बुध्दिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी संपन्न

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group