TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्री नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जातीबाबत आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप करत वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी मलिक यांच्याविरोधात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सातत्यानं समाजात आणि नातेवाईकांत बदनामी करत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांच्या आत्यानं तक्रार केली आहे. गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाईकांची पूर्ण वंशावळ आणि जातीचे दाखलेही सोबत जोडले आहेत. मंत्री असतानाही मलिक मुस्लीम म्हणून हिणवत आहेत. वानखेडे कुटुंबिय नवबौद्ध नसून ते मुस्लीमच आहेत, असं म्हणून सतत परिवाराची बदनामी सुरु केली आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. जातियवादी वक्तव्य केल्यामुळं नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

 

समीर वानखेडे यांच्या आत्यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, आमचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड कोपा असून आम्हाला सर्वजण नवबौद्ध जातीचे म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे सन्मान देतात. नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण विशेषतः समीर वानखेडे आणि त्याचे वडिल मुंबई परिसरात राहिलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी खोटी माहिती पुरवून वारंवार आरोप केले आहेत. या आरोपांमुळे माझी आणि कुटुंबियांची मनस्थिती खूप बिघडी आहे. आम्ही मानसिक तणावात शेवटचा उपाय म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : गोव्याच्या सहलीत करंज येथील शेतकऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरवड गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली !

December 9, 2024

आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

May 4, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेशदादा देसले यांची नियुक्ती !

June 18, 2024

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

September 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group