TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके ; मेटे म्हणाले, सामाजिक मंत्र्याचं भान…

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यातर्फे परळीत दिवाळीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने ठुमके लावले होते. या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर सामाजिक खात्याचं सामाजिक भान राखायला हवं. सामाजिक मंत्र्याचे भान हरवले आहे. अशी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेवर टीका केली आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विनायक मेटे म्हणाले, “परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि तो देखील सरकारी रूग्णालयात झाला. त्याचं एवढं मोठं सावट असताना, शेतकऱ्याला आजही प्रश्न मिळाले नाही, त्यामुळे त्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना. उपाशी पोटी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लावायला लावत आहेत. तसेच, “एसटी कामगार घरदार सोडून आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन व आक्रोश करतोय. त्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं, तर हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला लावत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांनी सामाजिक भान राखणं अत्यंत आवश्यक आहे.” असंही मेटेंनी बोलून दाखवलं.

 

याचबरोबर,“बीड जिल्ह्यात आज खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचा कधीतरी आढावा जर पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडप करण्याचे प्रकार जर थोडं जरी लक्ष घातलं. तर मला वाटतं ते सामाजिक न्याय या खात्याला न्याय देण्यासारखं काम त्यांच्याकडून होईल. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना जेवढं सामाजिक भान ठेवून ते काम करत होते, ते त्यांचं सामाजिक भान कुठं हरपलंय? असा आमच्या सारख्यांना नक्कीच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.” असंही विनायक मेटे यांनी यावेळी म्हटलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

'समीर वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का? ; मलिकांचा नवा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

November 8, 2024

शौचास बसण्यावरून वाद ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल !

October 2, 2023

शहादानजीक कार तीनवेळा उलटून झाडाला धडकली ; दोन तरुण जागीच ठार !

June 30, 2023

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक फिस्कटली !

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group