TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम मंदिर निधीसाठी सतपंथ संप्रदाय प्रेरणापीठाने दिला एक कोटीचा धनादेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2021
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) संतपंथ संप्रदायाचे मुख्य स्थान तीर्थक्षेत्र प्रेरणा पीठ (गुजरात) याठिकाणी श्रीराम मंदिर निधी समपर्ण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी श्रीराम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्याकडे एक कोटीचा निधी समपर्णसाठी तसेच सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूरकडून एक लाख निधी व महाराष्ट्रातील सतपंथ अनुयायी यांनी भरघोस निधी समर्पण केला.

या कार्यक्रमात प्रेरणापिठाचे जगदगुरु संतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज, फैजपूरपुरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, गुजरात राज्याचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, गृहमंत्री प्रदीप सिहं जडेजा, सुरतचे गोविंदभाई धोकलिया, प्रेमदास बापू, अमेरिका, खिमजी भाई पटेल, देवाजी भाई पटेल व समस्त संतपंथ संप्रदायाच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती. देव, देश आणि धर्मासाठी तन, मन, धनाने संतपंथी अनुयायी सेवा करत राहतील व देशातील समरसता, एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी पुरुषार्थ करत राहतील, असे आश्वासन यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी दिले. प्रभू रामचंद्राचे आदर्श चरित्र आहे. याद्वारे समृद्ध व समरसता पूर्ण भारताचे निर्माण होऊ शकते. म्हणून श्रीरामंचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे स्वामी गोविंदगिरीजी यांनी मार्गदर्शन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
Next Post

पार्टीनंतर एकाच अपार्टमेंटमधील १०३ जणं कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत रविदास महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

February 27, 2021

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

July 8, 2021

जळगावात खाजगी वाहन चालकाची आत्महत्त्या !

August 17, 2021

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group