TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुझी एखाद्या दिवशी सोय लावते म्हणत भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार !

कारण वाचून डोक्याला लावाल हात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) एका महिलेनं भाजी कापायच्या चाकुनेचं आपल्या पतीवर सपासप वार (wife attack on husband with knife) केले आहेत. मोठ्या प्रमाणात वार झाल्याने पती गंभीरपणे जखमी झाला आहे. सदर घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत (attempt to murder) गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

नागोराव शिनकरे (वय-३०) असं हल्ला झालेल्या फिर्यादी पतीचं नाव आहे. तर गंगा सागर शिनकरे असं गुन्हा दाखल झालेल्या ३० वर्षीय पत्नीचं नाव आहे. संबंधित दाम्पत्य उमरखेड तालुक्यातील करंजी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री आरोपी पत्नीनं घरी स्वयंपाक बनवला नव्हता. त्यामुळे फिर्यादीचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला. यापूर्वी देखील या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणातून वाद व्हायचे.

READ ALSO

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी पत्नीने ‘तुझी एखाद्या दिवशी सोय लावते’ म्हणत पतीला धमकी दिली. यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढत गेला. यातूनच संतापलेल्या पत्नीने भाजी कापायच्या चाकुने पतीच्या पोटावर सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात फिर्यादी पती हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर घाबरलेल्या पत्नीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे.

या हल्ल्यानंतर आसपासच्या लोकांनी पती नागोराव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून बुधवारी त्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
Next Post

भुसावळ तालुक्यातील एका कंपनीत स्फोट ; दोन कामगारांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

November 13, 2020

नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

February 23, 2022

NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरी ; मला रिमोट कंट्रोलनं चालवलं जातय, पकडलेल्या तरुणाचा धक्कादायक दावा !

February 16, 2022

बकालेंच्या अटकेची मागणी, जळगावात उद्या भव्य मोर्चा ; अशोक शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group