TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरी ; मला रिमोट कंट्रोलनं चालवलं जातय, पकडलेल्या तरुणाचा धक्कादायक दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचे ‘जेम्स बाँड’ (India’s James Bond) म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी (security breach) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतले.

मला रिमोट कंट्रोलनं चालवलं जात आहे

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर तो विचित्र पद्धतीने बडबडत होता. त्याच्या शरीरात कोणीतरी चिप टाकली आहे आणि तो रिमोटने त्याला नियंत्रित करतोय… अशा प्रकारचं असंबद्ध तो बोलत होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ कोणतीही चिप आढळून आली नाही. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी आहे. शंतनू रेड्डी असे त्यांचे नाव असल्याचे समजते आहे. नोएडाहून लाल रंगाची एसयूव्ही कार त्याने भाड्याने घेतली होती आणि तीच कार घेऊन तो डोवाल यांच्या घरापर्यंत पोहोचला होता. रेड्डी कार थेट घराच्या आवारात घुसविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पकडण्यात आले. सध्या पोलीस रेड्डी तिथे नेमका का आला होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. NSA अजित डोवाल यांचे संरक्षण CISF करत आहे. त्यांना गृह मंत्रालयाकडून Z+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे.

झेड प्लस सिक्युरिटीमध्ये काय असते?

प्रत्येक VVIP ज्यांना Z प्लस श्रेणीची सुरक्षा दिली जाते, त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. यात ५८ कमांडो असतात. यात १० सशस्त्र स्टॅटिक गार्ड, ६ PSO, २४ जवान, ५ वॉचर्स (दोन शिफ्टमध्ये) यांचा समावेश असतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

मोबाईलवर तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी ; फैजपूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजन पवार साहेबांच्या भेटीला बारामतीत…खडसे म्हणतात !

November 30, 2020

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९९४ कोरोनाबाधित, ७१९ झाले बरे !

March 21, 2021

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, गेल्या २४ तासांत आढळले १.७३ लाख कोरोनाबाधित

May 29, 2021

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group