TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईलवर तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी ; फैजपूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, गोपाळ हरीचंद्र इंगळे याने यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीच्या मोबाईलवर फोन करुन शारीरीक सुखाची मागणी करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान, तरुणीने नकार दिला असता तुला ठार करील अशी धमकी देखील दिली. दुसरीकडे पिडीतेची बदनामी होईल असा आक्षेपार्ह मजकुर एका महिलेने व्हाटसअपवर प्रसारीत करुन बदनामी केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गोपाळ हरीचंद्र इंगळे व एक महिला अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका देवीदीस सुरदास करीत आहेत.

READ ALSO

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
Next Post

फोटो काढायला गेली अन् अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईसह राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा !

April 1, 2021

नोकरीची संधी ! १०वी उत्तीर्णांसाठी महावितरणमध्ये ३२० रिक्त पदांची भरती !

December 31, 2021

साळवा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी इशा बोरोले यांची निवड

February 16, 2021

शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !

August 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group