TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोकरीची संधी ! १०वी उत्तीर्णांसाठी महावितरणमध्ये ३२० रिक्त पदांची भरती !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर (Mahavitaran Ahmednagar Recruitment 2022) येथे लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या एकूण ३२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करीता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख ३० डिसेंबर २०२१ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२२ आहे.

या पदांसाठी भरती

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

लाईनमन – एकूण जागा २९१
संगणक चालक – एकूण जागा २९

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लाईनमन –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे .
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक आहे.
तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी ५० टक्के गुण आवश्यक आहे.

संगणक चालक –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक आहे.
तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी ५० टक्के गुण आवश्यक आहे.

वयोमर्यादा

दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२२

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी ; १०वी पास असलेल्यांनी तात्काळ करा अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इकरा थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सैयद शुजाअत अली सेवानिवृत्त

December 17, 2021

नाशिक येथे पहिले ३० किलोवॅट ईव्ही चार्जिंग स्टेशन

November 19, 2021

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

September 8, 2022

जळगावात बामसेफचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन !

August 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group