TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी ; १०वी पास असलेल्यांनी तात्काळ करा अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी (Golden opportunity) आहे. इंडियन आर्मीने आर्टिलरी भरती २०२२ चं नोटिफिकेशन जारी केलं आहे. सेना भरती २०२२ मोहिमेद्वारे विविध पदांसाठी एकूण १०७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांनी मागील जाहिरातींच्या आधारे या पदांसाठी अर्ज केले आहेत ते अपात्र आहेत, त्यांना ताज्या अधिसूचनेनुसार नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

पदांविषयी जाणून घ्या माहिती

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) – २७ पदं
मॉडेल मेकर – १ पद
कारपेंटर – २ पदं
कूक – २ पदं
रेंज लष्कर – ८ पदं
फायरमॅन – १ पद
आर्टी लष्कर – ७ पदं
केश भूषाकार – २ पदं
वॉशरमन – ३ पदं
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ४६ पदं
साईस – १ पद
एमटीएस लष्कर – ६ पदं
उपकरणे दुरुस्त करणारे – १ पद
दरम्यान, एकूण १०७ पदासांठी भारतीय सेनेत भरती करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांची किमान वर्य १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल.

कोण करू शकतं अर्ज ?

कोणत्याही बोर्डातून १० वी किंवा १२ वी परीक्षा पास झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. एलडीसीच्या पदासाठी १२ वी पास होण्यासोबतच इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंगची गती आवश्यक आहे.

पगार किती?

एलडीसी, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमन आणि स्वयंपाकी या लेवल २ पदांसाठी १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतन दरमहा दिले जाईल. रेंज लस्कर, अर्टी लस्कर, नाव्ही, एमटीएस, साइस, धोबी, एमटीएस लष्कर आणि इक्विपमेंट रिपेयरर – पे लेवल -१, पे मेट्रिक्स १८ हजार ते ५६,९०० रुपये.

ॲप्लिकेशन कुठं करायचं ?

इच्छुक आणि योग्य उमेदवार भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज कर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

...आणि पालकमंत्री किर्तन करायले उभे राहिले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बकालेंच्या बडतर्फीसाठी मैदानात उतरल्या ४७ संघटना ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण !

October 12, 2022

चोरीच्या दुचाकीवर गावठी पिस्तुलाने दहशत माजविणाऱ्याला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई !

August 20, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द

April 6, 2021

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १२० खेळाडूंनी नोंदविला सहभाग !

July 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group