TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू ठेक्याचा आरोप ; जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हवालदाराचे निलंबन !

अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाकडे केली होती तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार विश्वनाथ गायकवाड यांना वाळू ठेका चालवण्याच्या आरोपावरून तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी निलंबित करीत नियंत्रण कक्षात जमा केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलीस प्रशासनाकडे केली होती तक्रार !
जळगाव तालुक्यातील दापोरा येथे एक पोलीस कर्मचारी वाळू ठेका चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दापोरा येथे कारवाई करीत आठ ब्रास वाळू जप्त केली. जप्त अवैध वाळूचा साठा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍याचा असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाकडे केली होती. संदर्भात परीविक्षाधीन अधिकारी पवार यांनी आपला अहवाल पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्यानंतर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

मुख्यालयात लावावी लागणार हजेरी !
विश्वनाथ गायकवाड यांची चौकशी सुरू राहणार असून निलंबन काळात त्यांना पोलीस मुख्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून कागदपत्रे मागवून कोणते वाहन कोणाच्या नावावर आहे, याची खातरजमा केली जाणार आहे. कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे यासोबतच गायकवाड यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार ; सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घडलं अघटीत ; १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

August 15, 2023

चक्क ! पापड मसाल्याच्या गोण्या चोरी ; ८ लाख ३५ हजारांचा होता माल

March 29, 2025

पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित !

February 13, 2023

अजित पवार दौऱ्यावर चर्चेला पूर्णविराम !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group