TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर ; शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी १० जागांवर लढणार !

जाणून घ्या...महाराष्ट्रातील कोणता मतदार संघ कुणाकडे, आणि कोण आहेत उमेदवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2024
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांच्या सगळ्या जागा जाहीर केल्या आहेत. ४८ पैकी २१ जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, १७ जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वाधिक २१ जागांवर लढणार असून, काँग्रेस १७ जागांवर लढणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला या जागावाटपात तिसऱ्या क्रमांकाच्या १० जागा मिळाल्या आहेत. माढा, धुळे आणि मुंबईतले दोन उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कुठल्या जागेवर मविआचे कोण उमेदवार?

१) गोवाल पाडवी, नंदुरबार
२) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, धुळे
३) करण पवार, जळगाव
४) श्रीराम पाटील किंवा रवींद्र पाटील, रावेर
५) नरेंद्र खेडकर, बुलढाणा
६) अभय पाटील, अकोला
७) बळवंत वानखेडे, अमरावती
८) अमर काळे, वर्धा
९) रश्मी बर्वे, रामटेक
१०) विकास ठाकरे, नागपूर
११) डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा-गोंदिया
१२) नामदेव किरसान, गडचिरोली-चिमूर
१३) प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर
१४) संजय देशमुख, यवतमाळ
१५) नागेश पाटील, हिंगोली
१६) वसंतराव चव्हाण, नांदेड
१७) संजय जाधव, परभणी
१८) काँग्रेस उमेदवार घोषणा नाही, जालना
१९) चंद्रकांत खैरे, छत्रपती संभाजीनगर
२०) भास्करराव भगरे, दिंडोरी
२१) राजाभाई वाजे, नाशिक
२२) भारती कामडी, पालघर
२३) सुरेश म्हात्रे, भिवंडी
२४) वैशाली दरेकर, कल्याण
२५) राजन विचारे, ठाणे
२६) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, मुंबई उत्तर
२७) अमोल किर्तीकर, मुंबई उत्तर पश्चिम
२८) संजय दिना पाटील, मुंबई ईशान्य
२९) काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, मुंबई उत्तर मध्य
३०) अनिल देसाई, मुंबई दक्षिण मध्य
३१) अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
३२) अनंत गीते, रायगड
३३) संजोग वाघेरे पाटील, मावळ
३४) रविंद्र धंगेकर, पुणे
३५) सुप्रिया सुळे, बारामती
३६) अमोल कोल्हे, शिरुर
३७) निलेश लंके, अहमदनगर
३८) भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी
३९) बजरंग सोनावणे, बीड
४०) ओमराजे निंबाळकर, धाराशिव
४१) शिवाजीराव काळगे, लातूर
४२) प्रणिती शिंदे, सोलापूर
४३) राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, माढा
४४) चंद्रहार पाटील, सांगली
४५) शशिकांत पाटील, सातारा
४६) विनायक राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
४७) शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर
४८) सत्यजीत पाटील, हातकणंगले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

भुसावळ : 12 लाखांची रोकड बंदुकीच्या धाकावर लुटणारे दोघं अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिर्डीहून मुक्ताईनगर परतणाऱ्या कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात

February 24, 2025

हरवलेले कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार !

October 23, 2021

टीईटी घोटाळा : चाळीसगावच्या शिक्षकाकडून मिळाले महत्त्वाचे धागेदोरे !

January 8, 2022

कानळदा येथे गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा मृत्यू !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group