TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. सलीमभाई पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध विकास कामांना सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सलीमभाई पटेल यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज धरणगाव शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

सलीमभाई पटेल हे आपल्यातून जाऊन चार वर्षे पूर्ण झाली. त्यांना श्रद्धांजली म्हणून आज धरणगाव शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्याआधी धरणगाव शिवसेना शाखेकडून मुस्लिम कब्रस्तान येथे जाऊन त्यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करण्यात आली आणि वृक्षारोपण करण्यात आले. कब्रस्तान येथील ईदगाह मैदानात पेव्हर ब्लॉक बसवण्यात येत असून त्या कामाचे उद्घाटन मुस्लिम समाजातील ज्येष्ठ पंचांच्या हातून करण्यात आले.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

कुंभारवाडा परिसरात पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कामाचे उद्घाटन समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धरणगाव शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विकास कामाच्या माध्यमातून स्व.सलीम भाईंना त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

डॉ. अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेजाऱ्यांचे किरकोळ कारणावरून भांडणासह मारहाण ; धरणगाव पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल !

April 9, 2025

पत्रकारदिनी विविध मागण्यांसाठी पत्रकारांवरच उपोषणाची वेळ

January 6, 2021

कोट्यवधींच्या कामांमुळे जे समाधान मिळणार नाही ते १२ ज्योतिर्लिंग मंदिरामुळे मिळाले : आमदार मंगेश चव्हाण !

December 24, 2023

रावेर तालुक्यातील काही गावात शिरले पुराचे पाणी ; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group