TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा आरक्षण व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे माजी आ. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानिमित्त सकल मराठा समाज धरणगावतर्फे १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ संध्याकाळी ७ वाजेला शोकसभा संपन्न झाली.

यावेळी गुलाबरावजी वाघ, डि.जी. पाटील, प्रताप पाटील, पी.एम.पाटील, डि.आर.पाटिल, सुरेश चौधरी, जिवनआप्पा बयस, ज्ञानेश्वर महाजन, दिपक वाघमारे, निलेश चौधरी, कैलास माळी, ललित येवले, विजू महाजन, मोहन पाटील, भानुदास विसावे, शिरीष बयस, प्रताप पाटील, पप्पू भावे, राजू महाजन, जिजाबराव पाटील, विलास महाजन अॅड वसंतराव भोलाणे रतिलाल चौधरी नितीन चौधरी, संजय चौधरी, अॅड शरद माळी, दिपक चौधरी, सुनिल चौधरी, धिरेन पुरभे, विजय वाघमारे, दिलीप महाजन, रवि महाजन, रवि कंखरे, कनैया रायपुरे, भैय्या महाजन, दिलीपबापू पाटील, अभिजीत पाटील, बंटी पवार, दिपू जाधव, किशोर पहेलवान, हेमंत चौधरी, गोरख महाजन, हेमंत माळी, प्रथम सूर्यवंशी, अरविंद चौधरी यांच्यासह सर्व समाज बांधव सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व सकल मराठा समाज धरणगाव शहर कार्यकर्ते उपस्थित होते

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने ‘आदिशक्ती’चे रूप – संचालक श्री. राजेंद्र पवार

October 3, 2025

हवेत फायरिंग करीत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं अपहरण

November 4, 2020

शाडू मातीचे गणपती तयार करून “एणगांव हायस्कूल” च्या विद्यार्थ्यांनी दिला प्रदूषणापासून मुक्तीचा संदेश !

August 30, 2022

अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची उद्यापासून सुरुवात !

April 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group