TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“निःस्वार्थ” भागवत आहेत जळगाव जिल्ह्यातील भूकेलेल्यांची भूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फुड बैंकचे रस्त्यावरील निराधार आजी-आजोबांना तसेच कोविडमध्ये संकटात असलेल्या गरजू लोकांना जेवण देण्याचे कार्य एक ही दिवस न चुकता सुरू आहे.

कोरोनाने सर्वच जनमानसाचे कंबर मोडले असताना आज माणुसकी जपण्यासाठी मोठे हलाखीचे जीवन व प्रसंग सर्वच जग पाहत आहे. कुठं गाव तर कुठं तालुका, कुठं शहर, तर कुठं राज्य, सगळीकडे हाहाकार त्यातच जळगाव जिल्याचा राज्यात नववा क्रमांक साहजिकच प्रशासनने नियमांचे पालन करायला लावणारी तयारी असणारा परंतु अश्यात खेड्या पाड्या पासून येणाऱ्या पेशंटच्या जेवणाची सोय ?? त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईक यांचे जेवण ?? कसं ?? काय ?? शहरात संचारबंदी असे अनेक प्रश्न परंतु जनता कर्फ्यूमध्ये ही निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फुड बैंकचे रस्त्यावरील निराधार आजी-आजोबांना, कोविडमध्ये संकटात असलेल्या गरजू बांधवांना दररोज दोनशे लोकांना संध्याकाळी जेवण देण्याचे कार्य एक ही दिवस न चुकता सुरू आहे.

READ ALSO

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

सुनील बाफना, अनेक विद्यालयातील शिक्षक, समाजसेवक वाढदिवस निमित्ताने, स्मृती प्रित्यर्थ अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे बांधव यांच्या कडून अन्न दान केलं जातं आहे. कोणत्याही प्रकारची शुल्क न आकरता अगदी मोफत जेवण वाटप सुरू आहे. यासाठी दररोज राकेश मुंडले व धीरज जावळे, अविनाश जावळे व सर्व निस्वार्थ जनसेवा टीम दैनिक वाटपचे कार्य करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

January 20, 2026
जळगाव

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025
जळगाव

बील अदा न झाल्याने ठेकेदाराने जि.प.च्या अधिकाऱ्यांना कोंडले !

December 7, 2025
Next Post

अनिल देशमुखांवरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून होणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : १६ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू !

June 19, 2023

कर्जाचा हप्ता थकला, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा !

October 24, 2023

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सुनील बढेंकडे सदिच्छा भेट !

March 20, 2022

चाळीसगावचा भैय्यासाहेब देवरे यांची नॅशनल स्पर्धेत गोळाफेक गटासाठी निवड !

March 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group