TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मी पणाने राष्ट्र तयार होत नाही’ : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते”. ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले, असे परखड विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही भारताचे लोक” या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. “मी पणाने राष्ट्र तयार होत नाही, राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते”. ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले. जाती मुळेच मी पणा वाढीस लागतो म्हणून आम्ही भारताचे लोक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हिच देशाची खरी ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दैववादाला पराभूत केले आहे. मात्र संविधानाला हळद-कुंकू लावून दैवीकरण करण्याचा प्रयत्न अज्ञानातुनच केला जातो. मानवी कल्याण सांगणाऱ्या संविधाना बाबत साक्षरता होण्याची गरज आहे असे परखड विचार उत्तम कांबळे यांनी व्याख्यानातुन व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकूंदभाऊ सपकाळे यांनी केले. विचार मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंतीताई दिघे, प्रा.मिलिंद बागुल, अमोल कोल्हे, ईश्वर मोरे, किशोर सूर्यवंशी, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, भारत ससाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बापूराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदन बिऱ्हाडे, जगदीश सपकाळे, महेंद्र केदारे, वाल्मिक सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, आकाश सपकाळे, बाबुराव वाघ, युवराज सुरवाडे आदिंनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

घरकुल घोटाळा : शिक्षेला स्थगिती देण्याची 'या' नगरसेवकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : शिवसेना नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत? केसरकर म्हणतात…!

July 8, 2022

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

June 5, 2022

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे जळगाववासियांसाठी लाईव्ह प्रक्षेपण ; युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम !

November 18, 2023

भुसावळ- इगतपुरी मेमू रेल्वे सेवेला आजपासून सुरुवात

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group