TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगावच्या चित्रा चौक परिसरात एकाचा खून, दोन जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील चित्रा चौक परिसरात आज सायंकाळी एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय 24, रा. कोळीपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शनीपेठ हद्दीतील आकाश सपकाळे या तरुणाची चित्रा चौक परिसरातील देशी दारु दुकानाजवळ हत्या झाल्यानंतर मारेकरी अण्णा सैंदाणे (पुर्ण नाव माहित नाही) हा पोलिसांना शरण आला आहे. राजु सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) हा दुसरा मारेकरी बेपत्ता आहे. तर सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी आहेत. जुन्या वादातून हा हत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर पोलिस स्टेशन आदींचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

नेमकं काय घडलं ?

मृत आकाशसह जखमी व मारेकरी असे सर्वजण जुने बसस्थानक परिसरातील एका पत्त्यांच्या क्लबवर एकत्र आले होते. या दोन्ही गटांमध्ये पुर्वीपासून वैमनस्य होते. यातच ते समोरासमोर आल्यामुळे आपसात बाचाबाची सुरू झाली. क्षणार्धात त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. वाद वाढत असल्यामुळे आकाश सपकाळे, सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे क्लबवरुन खाली उतरुन रस्त्यावर धावत होते. अण्णा व राजु हे त्यांच्या मागुन धावत येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते. मुख्य रस्त्यावर पोहोचताच अण्णा याने एका भेळच्या गाडीवरुन चाकु हातात घेऊन तीघांवर सपासप वार केले. यात आकाशचा जागेवरच मृत्यू झाला तर सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले.

पोलिसात स्वतःहून हजर 

या घटनेनंतर अण्णा हा स्वत:हुन शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. तर नागरीकांनी मृत आकाश व दोघी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून नियंत्रण केले.

जुन्यावादातून झाला हल्ला 

पोलिस ठाण्यात हजर झालेला अण्णा देखील जखमी होता. आकाश व सागर हे मला मारहाण केली असल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याचे त्याने सुरूवातीला पोलिसांना सांगीतले. दरम्यान, या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी अण्णाला ताब्यात घेतले आहे. अण्णा सैंदाणे व त्याचा भाऊ गोपाल सैंदाणे नावाच्या तरुणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतू एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर मयत आणि मारेकरी काही दिवसांपूर्वी समोरा-समोर राहत होते, असेही कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूकमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्वाचा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जातांना भीषण अपघात ; वृद्ध महिला जागीच ठार, पाच जखमी !

May 6, 2023

खळबळजनक : जळगावात एकाच्या घरावर दगडफेकसह चक्क गोळीबार !

July 27, 2023

धक्कादायक : धरणगावात बनावट सोनं देऊन चक्क सोनारालाच सहा लाखात गंडवलं

August 20, 2022

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश !

January 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group