TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपचा पराभव अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे : खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in भुसावळ, राजकीय
1
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे भाजपचा पराभव झाला. एवढेच नव्हे तर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, अशा शब्दात एकनाथराव खडसेंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

 

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

खडसे पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धूर चारली. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे. तर महाविकास आघाडीवर विश्वास आणखी दृढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला एकीचं फळ मिळालं आहे. भाजपमध्ये हम करे सो कायदा होता म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याची खोचक टीका खडसेंनी दिली आहे. चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणत की, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही. आम्ही हिमालयात जाऊन बसू, त्यांच्या नुसत्या गप्पा असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी भरत पाटील यांची निवड

Comments 1

  1. Kiran Shantikumar Dixit. says:
    6 years ago

    बीएचआरच्या ठेविदारांच्या पैश्यांचे वाटप ताबडतोब सुरू करणे हि राज्य सरकारने व केंद्र शासनाची संयूक्त जबाबदारी आहे.
    ठेविदारांनी ज्या संस्थेत पैसे ठेवले त्या संस्थेला दोन्ही सरकारच्या मान्यता होत्या.
    ठेविदारांना पैसे देता यावेत म्हणून राज्य सरकारने स्थानिक राज्यकर्त्यांच्या मदतीने केंद्राच्या निर्देशनानुसार केलेल्या नियुक्त अवसायकाने भ्रष्टाचार करून ठेविदारांना आगीतुन फोफाट्यात लोटले ह्या घटनेला ही पूर्ण सरकारी यंत्रणा जबाबदार आहेत.
    ठेविदारांंना न्याय देण्याऐवजी राजकीय षडयंत्र करणार्‍या घटनेमागे अनेकांचे वैयक्तिक हेवेदावे असल्याचे स्पष्ट आहे.
    बीएचआर बंद होऊन गेली सहा वर्षे ठेविदारांनी अनंत यातना भोगल्या आहेत . आता फक्त ठेविदारांचे पैसे देण्यासाठी दोन्ही सरकारांनी सुरूवात करावी ह्या व्यतिरिक्त दूसरे कोणतेही मार्ग नको. किरण दीक्षित,पुणे.मोबा.७२७६०५०१५१,

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कितीही रणनिती आखा, २०२४ लाही मोदीच असणार : देवेंद्र फडणवीस

June 12, 2021

देशात २४ तासांत ५० हजारापेक्षा करोनाबाधित रुग्ण आढळले

October 25, 2020

वाघूर धरण : पाण्यात तीन बालकांचा बुडून मृत्यू

September 28, 2020

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group