TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे जिल्ह्यातील सात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांविरोधात गुन्हे !

वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना थाटले दवाखाने ; औषधी साठा जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या धुळे जिल्ह्यात सात डॉक्टरांवर पोलिसांनी छापेमारी करीत गुन्हे दाखल केल्याने बोगस डॉक्टरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुन्नाभाई डॉक्टरांच्या दवाखान्यातून मोठ्या प्रमाणावर अ‍ॅलॉपॅथीचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांमध्ये पिंपळनेरच्या चार तर शिरपूर शहरासह तालुक्यात दोन व सोनगीरच्या एका डॉक्टरांचा समावेश आहे. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिसांनी कारवाई करीत तोतया डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा !
असी तबसुम विश्वास (वार्सा, ता.साक्री), संभाजी माधवराव सोनवणे (70, उमरे, ता.साक्री), योगेश चंद्रकांत पाटील (24, गोपालनगर, भगवान महावीर भवनाजवळ, पिंपळनेर), राकेश प्रकाश पाटील (28,गगोपालनगर, भगवान महावीर भवनाजवळ, पिंपळनेर) यांच्याविराोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर विजयसिंग धुडकू बडगुजर (52, बन्सीलाल नगर, शिरपूर), धीरज रोहिदास अहिरे (33, मोतीवाला होमिओपॅथीक, गंगापूर रोड, नाशिक, ह.मू.भामपूर) यांच्याविरोधात अनुक्रमे शिरपूर तालुका व शिरपूर शहर पोलिसात तसेच सागर विजय बिश्वास (47, अकोला, ह.मु.सोनगीर) यांच्याविरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय तपास यंत्रणांकडून लोकांना ब्लॅकमेलिंग केले जातेय : उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद !

July 26, 2024

आसामसह ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे धक्के

April 28, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ४२८ कोरोनाबाधित !

January 22, 2022

पाटाचे आर्वतन लवकर सोडा, अन्यथा आंदोलन : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाटबंधारे विभागाला इशारा !

December 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group