TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शौर्य दिवस भीमा कोरेगाव १ जानेवारी साजरा

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2025
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने १जानेवारी २०२५ हा दिवस भीमा कोरेगाव येथील शूर वीर सैनिकांच्या मानवंदना देऊन शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच नगरसेवक अशोक बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगरसेवक रमेशभाऊ शिंदे,संतोष अहिरे, सुदाम ईशी यांच्या हस्ते हार करून त्रिशरण पंचशील भीमस्मृती, भीमस्मरण घेऊन वंदना करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या शौर्य दिवस विजय स्तंभाला वीरचक्र पीएसआय मधुकर साळवे व माजी सैनिक मेजर शालिग्राम करंदीकर यांच्या हस्ते वीरचक्र अर्पण करून शूरवीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली.
तसेच कार्यक्रमाला खास करून व्याख्याते प्राध्यापक आधार पानपाटील सर तसेच कुमारी करीना विजय शंभरकर, लिम्बिनी प्रवीण करनकाळ यांनी शौर्य दिनाबाबत महत्व विशद करून मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे,अशोक बाविस्कर, हितेंद्र मोरे, रमेश शिंदे, मेजर शालिग्राम करंदीकर,सुदाम ईशी,जानकीराम सपकाळे, सुदाम करनकाळ,रमेश सोनवणे, संतोष अहिरे,संजय अहिरे, समाधान सपकाळे, छोटूभाऊ वारडे,संजय साळुंखे,देवानंद वाघ,रवींद्र वाडे,अनिल वाडे,प्रवीण करणकाळ,अनिता बाविस्कर, तसेच निळे निशाण संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प विकास कार्यशाळा व सामूहिक वाचन उपक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोन टॅपिंग प्रकरण ; आयपीएस रश्मी शुक्ला यांना बजावले समन्स

April 27, 2021

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

April 14, 2022

शंतनू पेट्रोलियमतर्फे शेतकरी मेळावा उत्साहात

November 25, 2020

कोविड संकटाचा मुकाबला करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी : मुंबई हायकोर्ट

December 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group