TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिर्डी हादरलं : सख्ख्या भावाकडूनच सतरा वर्षीय बहिणीचा निर्घृण खून ; डोकं अन् चेहऱ्याचा केला चेंदामेंदा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिर्डी (वृत्तसंस्था) येथील कालिकानगर भागात एका सतरा वर्षीय तरुणीची तिच्या सख्ख्या भावानेच डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, खून केल्यानंतर फरार झालेल्या भावाला येवला पोलिसांनी पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत अधिक असे की, २ मे रोजी सायंकाळी कालिकानगर जवळील सौंदडीबाबा मंदिराजवळ एका सतरा वर्षीय युवतीचा डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा व चेहऱ्याचा चेंदामेंदा करुन अज्ञात व्यक्तीने खून केला होता. याप्रकरणी मुलीचे आजोबा प्रवीण काशिनाथ विसपुते (वय ६५) यांनी फिर्याद दिली होती. खबर मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, प्रवीण दातरे, मकासरे, राजेंद्र बिरदवडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या रहिवाशांकडे गोपनीय पद्धतीने चौकशी करताना मुलीचा मोठा भाऊ श्रुत नवनाथ कुलथे (वय १९) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आरोपीच्या शोधासाठी इतर पोलिस ठाण्यांना सतर्क केले. या आरोपीचा शोध घेताना येवला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार यांना पेट्रोलिंग करताना पायाला रक्ताचे डाग असलेला मोटारसायकलस्वार दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली पोलिस कर्मचारी पिसाळ यांनी अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव, गाव सांगून बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले. शिर्डी पोलिसांनी येवला येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सख्ख्या भावाने अत्यंत निर्घृणपणे बहिणीचा खून केल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. तर श्रुतने बहिणीचा खून का केला ?, याचे कारण आता पोलीस चौकशीत समोर येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

संतापजनक : १४ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपची काळजी करू नका, राष्‍ट्रवादी जीवंत ठेवायचे पहा’ : गिरीश महाजन

January 27, 2022

धरणगाव पी.आर.हायस्कूलच्या दहा एनसीसी कॅडेट्सना मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती !

April 6, 2023

खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीची आईनेच केली हत्या !

September 6, 2023

वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरण : आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

June 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group