TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना पोलिसांनी वेढा देऊन रोखले ; ऑनलाइन सभाही रद्द !

अंधारे चांगल्याच संतापल्या...'मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील के.पी. प्राईड हॉटेलमधून सभास्थळी जाण्यास निघाल्यानंतर शेकडो पोलिसांनी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या गाडीला वेढा देऊन रोखले. यावेळी अंधारे या चांगल्याच संतापल्या. ‘मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?’ अशी विचारणा त्यांनी केली.

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुक्ताईनगरमध्ये सभा आयोजित केली होती. पण, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी ऑनलाइन सभा घेण्याचे ठरवले. पण, सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शरीराची शुगर लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांनी ऑनलाइन सभा रद्द केली. डॉक्टर हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांची तपासणी केली. स्वत: अंधारे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका करत ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट असल्याची टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं ‘हे’ कारण

June 24, 2021

अर्थ मंत्रालयात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी ; त्वरित करा अर्ज

January 23, 2022

दिव्यांगत्व तपासणीत तफावत; जि.प.चे ५ कर्मचारी निलंबित

January 22, 2026

वीज कोसळून शिरसोलीच्या शेतकऱ्याचा मृत्यू !

August 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group