TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : आमदारांची गाडी केली चक्क परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची कार (car) चक्क परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या नावावर जळगाव आरटीओ कार्यालयातून परस्पर ट्रान्सफर (Transfer) करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वामन सावकारे यांच्याकडे टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. कंपनीची एमएच १९- सीझेड ५१३० क्रमांकाची कार आहे. ती याच नावाने २३ फेब्रुवारी २०२१ रोजी आरटीओत नोंदणी झालेली आहे. आता हीच कार २४ डिसेंबर २०११ रोजी अनिल दत्तात्रय परब (रा. रविकिरण को-ऑप. सोसा. बांद्रा ईस्ट, मुंबई) या नावाने ट्रान्सफर झाली आहे. सावकारे यांच्या वाहन ट्रान्सफर कागदपत्रांवर आरटीओ कार्यालयातील तीन लिपिक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांच्या सह्या आहेत. तरीही खातरजमा झाली नाही. ही बाब गंभीरच आहे.

READ ALSO

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

तीन लिपिक व आरटीओची सही

वाहन खरेदी, ट्रान्सफर करताना नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो. तो अपडेट केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. सावकारेंना ओटीपी आला नसताना हा प्रकार घडला. त्याउपर सावकारे यांच्या वाहन ट्रान्सफर कागदपत्रांवर आरटीओ कार्यालयातील तीन लिपिक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांच्या सह्या आहेत. या चारही जणांनी कुठलीही खातरजमा केलेली दिसून येत नाही.

कार विक्री, ट्रान्सफर केलेली नाही – संजय सावकारे

कार विक्री, ट्रान्सफर केलेली नाही. आता मी याच कारमधून चाळीसगाव-भुसावळ प्रवास करीत आहे, असं आमदार संजय सावकारे म्हणाले.

कार ट्रान्सफर झाल्याचे दिसत आहे – श्याम लोही

या प्रकाराची मी स्वतः चौकशी करीत आहे. प्रथमदर्शनी ही कार ट्रान्सफर झाल्याचे दिसत आहे, असे जळगाव आरटीओ अधिकारी श्याम लोही म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

झटपट श्रीमंतीसाठी निवडला भलताच मार्ग ; पोलिसही चक्रावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अज्ञात वाहनाच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार !

October 9, 2024

नवरा आता माझा नाही म्हणत महिलेने संपविली जीवनयात्रा !

September 2, 2022

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

July 11, 2025

हृदयद्रावक घटना : शॉक लागून तीन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू !

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group