TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) देशात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये संतापजनक घटना घडली. खळबळजनक बाब म्हणजे पीडित महिला आणि तिचा प्रियकर यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उघड झालं आहे.

पीडित बांधकाम कामगार महिलेचे तिच्या एका सहकाऱ्यासोबत कथित विवाहबाह्य संबंध होते. ती १३ डिसेंबरला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन व्यक्तींनी तिला पकडलं आणि तिच्या प्रेमप्रकरणाविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी महिलेला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

आरोपींनी अत्याचार केल्यानंतर १४ डिसेंबरला पीडित महिलेने आपल्या प्रियकरासोबत विकाराबाद जिल्ह्यातील एका निर्जनस्थळी जाऊन तेथे किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने बेशुद्ध होण्याआधी घरच्यांना फोन केला आणि या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर दोघांनाही तात्काळ रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. १७ डिसेंबरला पीडित महिलेने शुद्धीवर आल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत २ आरोपींना अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ; अमित शहा यांचं ठाकरेंना खुलं आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

August 24, 2024

जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 5, 2024

जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची होणार घट

June 22, 2022

लग्न समारंभात वऱ्हाडींकडून पिस्तुल, तलवार घेवून डान्स

December 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group