TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) पती व पत्नीने स्वतः च्या शेतात विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर आहे. विनोद अरूण गायकवाड – पाटील (३५) व भारती विनोद पाटील(३०, रा. श्रीकृष्ण नगर) अशी दाम्प्त्याची नावे आहेत. या दाम्प्त्याच्या पश्चात दोन मुले आहेत.

विनोद व भारती हे शनिवारी दुपारी शेतात गेले होते. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास दोघांनी विष प्राशन केले. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी भारती मृतावस्थेत तर विनोद हा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने पाचोरा येथे हलविण्यात आले.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

पती आपणास मारहाण करीत असल्याचा फोन भारती हिने शनिवारी दुपारी १२ वाजता आईला केला होता. आपल्या मुलीचा सासरच्यांनीच घातपात केल्याचा आरोपी भारतीचे वडील सुरेश पाटील व आई सुनीता पाटील (रा. सारनेर ता. सिल्लोड) यांनी पोलीस उपनिरीक्षक एस.पी.बनसोड यांच्याशी बोलताना केला. गुन्हा दाखल करुन सासरच्या अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भारती हिच्या नातेवाईकांनी घेतली. याबाबत चौकशी करुन कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय : चंद्रहास हलाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालत केला खून !

January 1, 2024

वनकोठा येथे पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ६० हजाराचे दागिने लांबविले !

January 15, 2023

समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला मानहानीचा दावा

November 7, 2021

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

February 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group