TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : …म्हणून साखरपूडा झाल्यानंतर वडिलांनी केली मुलाची हत्या !

हत्येनंतर कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह फेकला नदीत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. साखरपुडा झाल्यानंतरही मुलगा गर्लफ्रेण्डसोबत चॅटिंग करत असल्याच्या रागातून पित्याने त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर हैवान पित्याने त्याच्या छातीत लाथ मारुन त्याचा जीव घेतला. हत्येनंतर कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह नदीत फेकून दिला होता. १५ दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी एका दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली.

बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ही घटना निबोला पोलिस स्टेशन क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. पाच जानेवारीला रुपरेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृताचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृताच्या घरी हाच दोर सापडला, जो मृतदेहाच्या हातपायांमध्ये बांधलेला होता. या आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहिणीची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी हत्येची कबुली दिली.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डसोबत गप्पा

रामकृष्णच्या आई, वडील आणि बहिणीने सांगितले की, त्याचा साखरपुडा झाला होता. असं असूनही तो दिवसभर दुसऱ्या मुलीशी बोलत असे. २ जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास रामकृष्ण तरुणीशी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याचे वडील भीमन सिंह संतापले आणि त्यांनी रामकृष्णवर आरडाओरड केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्याने रामकृष्णच्या कानशिलात लगावली आणि ढकलून दिले. धक्का दिल्यामुळे रामकृष्ण बाथरुमच्या भिंतीला धडकून जमिनीवर पडला.

रामकृष्णचे वडील इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांच्या मस्तकात इतका संताप होता, की त्यांनी रामकृष्णच्या छातीवर जोरदार लाथ मारली. रामकृष्णा कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यामुळे वडिलांनी घाबरून त्याचे हात पाय दोरीने बांधले. यानंतर वडील, आई जमनाबाई आणि बहीण कृष्णाबाई यांनी मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीत फेकून दिला. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

कोरोना विस्फोट : जिल्ह्यात आज आढळले ४०९ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष ; अत्याचारानंतर १७ वर्षीय मुलगी गर्भवती !

February 4, 2021

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरुणीला विकले ; जबरदस्तीच्या लग्नानंतर पतीकडून अत्याचार !

June 16, 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड-१९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

May 1, 2021

रस्त्यावर १० रुपयांच्या नोटा टाकून लांबवले १ लाख ३५ हजार ; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

July 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group