TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम “चला रानमेवा चाखु या” !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठानतर्फे ५०० फळझाडे लावण्याचा रानमेवा प्रकल्प दि. ०४ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता “चला रानमेवा चाखु या” या महत्त्वपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. मेहरूणची प्रसिद्ध गोड बोरे, रामफळ, सितापुळ, माळबेरी, खिरणी वा करवंद अशा विविध ५०० फळझाडांची लागवड जळगावकर जनतेच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

मेहरूण तलावाच्या निसर्गरम्य परीसरात फळझाडांची लागवड केली जाणार आहे. अवघ्या तीन वर्षात जळगावकर जनतेला या फळझाडांवरील रानमेवा चाखता येणार आहे. मेहरूण तलाव परीसरात विविध पक्षी येतात त्यांना सुद्धा फळझाडांवरील फळांचा आस्वाद मनमुराद पणे कायमस्वरूपी चाखायला मिळावा हा सुद्धा हेतु आहे.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

फळझाडांची लागवड लावण्याचा उद्देश मेहरुणची प्रसिद्ध बोरे कमी होत आहेत. नविन बोरांचे झाडे कोणी लावत नाही म्हणून मेहरूण बोरांचे संवर्धन व्हावे हा मुख्य उद्देश आहे. यासोबत रामफळ, सिताफळ, माळबेरी, खिरणी, करवंद या वनमेव्याच्या फळझाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. फळझाडांची ५०० रोपे मराठी प्रतिष्ठानने विकत घेतली आहे. याकरीता अनेक वृक्षप्रेमी नागरीकांनी विशेष सहकार्य केले आहे.

फळझाडे लावण्यासाठी ट्रॅक्टर मशीनद्वारे पाच फुट खोल असे ५०० खड्डे अगोदरच करण्यात आले आहेत. त्यामध्ये विशिष्ट खते, माती टाकण्यात आली आहे. फळझाडांची व्यवस्थित निगराणी व्हावी याकरीता “पर्यावरण सेवक” ही संकल्पना राबविली जाणार असुन वृक्षप्रेमी नागरीकांना “फळ झाड दत्तक योजना जाहीर करण्यात येणार आहे. “चला रानमेवा चाखु या” या फळझाडे लागवड प्रकल्पाचे प्रमुख म्हणून वनश्री विजय वाणी, सचिव मराठी प्रतिष्ठान हे काम बघणार आहेत.

जळगाव शहरात अतिशय आगळ्यावेगळ्या वृक्षरोपणाची तयारी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष सतिष रावेरकर, महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, विद्या चौधरी, प्राध्यापिका सविता नंदनवार यासह वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार अंतिम तोतलाची चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्यावी ; सीबीआयचं ठाकरे सरकारला पत्र

August 8, 2021

आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढला ; अजित पवारांची घोषणा !

March 16, 2022

श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे स्मशानभूमी स्थळी “अस्थी व जीव संरक्षक लॉकर”चे लोकार्पण

December 6, 2025

Celebrate Nyepi In True Bali Spirit With A Luxurious Day Of Silence

July 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group